बनायचे होते क्रिकेटर, पण ‘त्या’ अपघातामुळे उदय कोटक बनले १ लाख ११ हजार कोटींच्या संपत्तीचे मालक

भारतात एकूण १२ सरकारी आणि २१ खासगी बँका आहेत. तसं एकूण बँकांचा आकडा पाहिला, तर ९१ कमर्शियल बँका भारतात कार्यरत आहेत. या सर्व बँकांमध्ये एक बँक अशी आहे, जिने कमी काळात आपला ठसा उमटवला. ती म्हणजे कोटक महिंद्रा बँक. याच बँकेचे संस्थापक असलेले उदय कोटक यांनी शुक्रवारी (दि. १५ मार्च) ६५व्या वयात पदार्पण केले. भारतातील […]

श्रीमंती ज्याच्या घरी नांदते, ते बर्नार्ड अरनॉल्ट आहेत तरी कोण? एलोन मस्क अन् बिल गेट्सलाही टाकलंय मागे

Special Story about Bernard Arnault

Story of Bernard Arnault: फ्रान्सच्या डोंगराळ प्रदेशात, पॅरिस शहरापासून दूर, एका लहान गावात बर्नार्ड अरनॉल्ट नावाचा एक मुलगा जन्माला आला. ५ मार्च १९४९ साली जन्मलेला हा मुलगा लहानपणापासूनच अतिशय हुशार आणि महत्त्वाकांक्षी होता. अभ्यासात तेजस्वी असलेला बर्नार्ड व्यवसायातही यशस्वी होईल, अशी कल्पना त्याच्या आई-वडिलांनाही नव्हती. चला तर, त्यांच्या या वाढदिवशी जगातील सर्वात लक्झरी लक्झरी वस्तू […]

२८ फेब्रुवारी हा दिवस ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. हार्दिक शुभेच्छा…

National Science Day A Day to Honor Scientists and their Achievements!

ज्येष्ठ भौतिकशास्त्रज्ञ दिवंगत चंद्रशेखर व्यंकट रमण यांनी २८ फेब्रुवारी १९२८ रोजी ‘रामन परिणाम’ हा प्रकाशाच्या गुणधर्माबाबतचा शोध जाहीर केला, त्यासाठी त्यांना पुढे १९३० मध्ये विज्ञानाचे नोबेल पारितोषिकही मिळाले. २८ फेब्रुवारी हा दिवस भारतात १९८७ पासून राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त, विज्ञानाचा इतिहास मानवाइतकाच जुना आहे याची आठवण करून देणारे आणि आज आपण […]

अज्ञान, अंधश्रद्धा आणि अस्वच्छता याबद्दल जागरूकता निर्माण करणारे संत गाडगे महाराज यांची आज जयंती. विनम्र अभिवादन!

तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी |” असे सांगत दीन, दुबळे, अनाथ,अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा. “देवळात जाऊ नका, मूर्तीपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवर्षी, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नका.” अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली. माणसात देव शोधणार्‍या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशातून रंजल्या-गांजल्या, […]

चेष्टा-मस्करीत सुरू झालेला प्लॅटफॉर्म कसा बनला जगातील सर्वात मोठा सोशल मीडिया?

झुक्या भाऊंनी फेसबुकचा संसार कसा उभारला? जगातील सर्वात मोठा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक बद्दल. Facebook Journey: काही गोष्टी अशा असतात, ज्या आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनून जातात. माणसाच्या आयुष्यात अन्न, वस्त्र, निवारा या सर्वात महत्त्वाच्या मूलभूत गरजा आहेत. मात्र, आता गरजा वाढू लागल्या आहेत. आता सोशल मीडिया हीदेखील लोकांची मूलभूत गरज झाल्याचे पाहायला मिळत आहे. […]

आपल्या शास्त्रीय गायनातून श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे जगप्रसिद्ध शास्त्रीय गायक भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांची जयंती

pandit-bhimsen-joshi-the-uncrowned-emperor-of-classical-music

धारवाड जिल्ह्यातील रोण येथे ०४ फेब्रुवारी १९२२ साली त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील गुरुराज व चुलते गोविंदाचार्य हे साहित्यिक होते आणि त्यांचे आजोबा भीमाचार्य हे त्यांच्या काळातील नाणावलेले गायक होते. भीमसेन यांना लहाणपणापासूनच गायनाचे विलक्षण आकर्षण होते. त्यांची ही आवड लक्षात घेऊन वडिलांनी त्यांच्यासाठी गायन शिक्षकाची नेमणूक केली; पण तेवढ्यावर समाधान न होऊन ते गाणे […]

युध्दात जमीनदोस्त झालेल्या दुकानाच्या एका कोपऱ्यात कंपनी सुरु करणारे ‘सोनी’चे संस्थापक अकिओ मोरीता

वाचा सोनी या जगप्रसिद्ध कंपनीची प्रेरणादायी कहाणी कित्येक माणसं फक्त पोटापाण्यापुरतं कमावण्यासाठी काहीतरी उद्योग सुरु करतात, मग पुढे महत्वाकांक्षा वाढत गेल्यावर जगातील एक नावाजलेली कंपनी सुरु करण्याची घोषणा करतात आणि चक्क तसं करूनही दाखवतात, याला नक्की काय म्हणाल? आत्मविश्वास, गर्व की महत्वाकांक्षा? ते काही असले तरी एक गोष्ट यातून नक्की होते की ‘थिंकिंग बिग’. म्हणजेच […]

१५ जानेवारी, भारतीय लष्कर दिन (आर्मी डे) निमित्त देश सेवेसाठी अहोरात्र झटणाऱ्या जवानांना सलाम !!!

why-is-january-15-observed-as-army-day

आजच्याच दिवशी १९४९ साली पहिले भारतीय लष्करप्रमुख म्हणून जनरल के. एम. करिअप्पा यांनी सूत्रं हाती घेतली होती. भारतीय लष्कराच्या सार्मथ्याचा दिवस म्हणजे लष्कर दिन. त्या दिवशी आपली तिन्ही दले त्यांचे शक्तिसार्मथ्य दाखवतात. त्याचप्रमाणे युद्धात शहीद झालेल्या जवानांना आदरांजली अर्पण करतात. भारताच्या सर्व सीमा सुरक्षित ठेवणार्या लष्कराचा हा दिवस दर वर्षी १५ जानेवारी रोजी साजरा केला […]

हिंदवी स्वराजाच्या राजमाता जिजाबाई यांचा आज जन्मदिन

ह्या थोर मातेस विनम्र अभिवादन… अराजकतेच्या पार्श्वभूमीवरती मूर्तिमंत शिवराज्य उभं करणाऱ्या राजमाता म्हणजे जिजाऊ. विखुरलेल्या देशबांधवांना एकतेच्या सुत्रात गुंफून स्वराज्याचे जनआंदोलन उभं करणाऱ्या राजमाता जिजाऊ यांचे जीवनचरित्र अत्यंत प्रेरणादायक आहे ! त्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून रयतेचे स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज घडवले. जिजाऊंचे व्यक्तिमत्व म्हणजे धैर्य, शौर्य, प्रचंड आत्मविश्वास, इच्छाशक्ती आणि गरीबांप्रती प्रचंड […]

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा… द वॉल राहुल द्रविड

Rahul Dravid, the Wall of Indian Cricket

विशेष लेख – असा खेळाडू पुन्हा होणे नाही – छत्तीसगढ सरकार आणि युनिसेफ यांच्या मदतीने गावात उघडय़ावर शौच करण्यावर पूर्णपणे प्रतिबंध आणणाऱ्या आणि प्रत्येक घरात शौचालय बांधण्यासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणाऱ्या तीस मुलांचं विशेष कौतुक करण्यासाठी मागच्या वर्षीच्या मे महिन्यात काही क्रिकेटपटू छत्तीसगढमध्ये गेले होते. इमरान ताहिर, जेपी डुमिनी, मयंक अग्रवाल, ऋषभ पंत आणि समालोचक इयान […]

ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेले पहिले मराठी साहित्यिक, अग्रगण्य कादंबरीकार वि. स. खांडेकर

v-s-khandekar-first-marathi-writer-to-win-the-jnanpith-award

वि. स. खांडेकर यांचा जन्म ११ जानेवारी १८८९ साली महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यामध्ये झाला. विष्णू खांडेकर हे मराठी साहित्यातील एक अग्रगण्य कादंबरीकार, एक लोकप्रिय साहित्यिक म्हणून ओळखले जातात. त्यांनी कादंबरीसह कथा, कविता, लघुनिबंध, समीक्षा, चित्रपट-कथा, नाटक, व्यक्तिचित्रे, अनुवाद अशा विविध साहित्यप्रकारांत अगदी विपुल असे लेखन केले. वृत्तपत्रीय लेखन व ग्रंथ-संपादन या क्षेत्रांतही त्यांनी ठसा उमटवला. त्यांची […]

जगप्रसिद्ध अंतराळ संशोधक स्टीफन हॉकिंग यांचा आज जन्मदिन.

stephen-hawking-the-space-explorer-who-changed-our-understanding-of-the-universe/

स्टीफन हॉकिंग यांचा जन्म इंग्लंड येथील ऑक्सफर्ड येथे ८ जानेवारी १९४२ रोजी झाला. त्यांचे वडील डॉ. फ्रँक हॉकिंग हे जीवशास्त्राचे संशोधक होते. तर त्यांची आई वैद्यकीय संशोधन सचिव होती. त्यामुळे संशोधनाचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळाले. ऑक्सफर्ड विद्यापीठातून भौतिकशास्त्रात अव्वल क्रमांक पटकावल्यानंतर ते केंब्रिजमध्ये पीएचडीसाठी गेले. विश्वाची निर्मिती कशी झाली, आकाशातील कृष्णविवरे नेमकी कशी तयार होतात, […]

यंत्रांनाच देव मानणारा भक्त – बाबा कल्याणी

baba-kalyani-the-inspiring-story-of-an-indian-industrialist

भारत फोर्ज कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष श्री. कल्याणी यांनी भारत फोर्जची सूत्रे हाती घेतल्यानंतर नवनव्या कल्पनांना मूर्त रूप देत कंपनीला यशोशिखरावर नेले. श्री. कल्याणी यांची ओळख प्रथितयश उद्योगपती एवढीच नाही तर अनेक सामाजिक स्वयंसेवी संस्थांचे अध्वर्यू व आधारस्तंभ अशी आहे. यंत्रांनाच देव मानून सतत कार्यशील राहिलेल्या या व्यक्तिमत्त्वाविषयी… नवनिर्मितीचा ध्यास आणि नवनव्या आव्हानांना सामोरे […]

मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

balshastri-jambhekar-father-of-marathi-journalism/

आज दि. ६ जानेवारी. वृत्तपत्रसृष्टीत ६ जानेवारी या तारखेला विशेष महत्व आहे. कारण आजपासून साधारणपणे १८३ वर्षांपूर्वी ६ जानेवारी १८३२ रोजी बाळशास्त्री जांभेकर यांनी मुंबई मध्ये ‘दर्पण’ या नावाने पाक्षिकास सुरूवात केली आणि तो मराठी वृत्तपत्रसृष्टीचा सुवर्ण दिन ठरला. आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी ‘दर्पण’ हे वृत्तपत्र सुरू करून मराठीतील आद्यसंपादक होण्याचा बहुमान मिळविला. त्यांची आठवण म्हणून […]

ब्लेडचा शोध लावणारे जिलेट कंपनीचे संस्थापक किंग कॅम्प जिलेट यांचा जन्मदिन.

secrets-of-the-success-of-king-camp-gillette

अनेक वर्ष प्रयत्न करूनही जेव्हा यश मिळत नाही तेव्हा “माझं नशिबच खोटं” म्हणून आयुष्यात निराश होणाऱ्या माझ्या शेकडो मित्रांना आजची पोस्ट समर्पित… किंग कँप जिलेट हा काही कोणी शास्त्रज्ञ नव्हता. तो होता एका कंपनीत काम करणारा २१ वर्षाचा एक तरुण सेल्समन. घरोघरी फिरून तो विविध प्रकारच्या वस्तू विकायचा. पण त्याच्या डोळ्यात मात्र भव्य स्वप्नं असायची. […]

सर आयझॅक न्यूटन, गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडणारे थोर शास्त्रज्ञ यांची जयंती

sir-isaac-newton-the-great-scientist-who-proposed-the-theory-of-gravitation

सर आयझॅक न्यूटन : (४ जानेवारी १६४३ – ३१ मार्च १७२७) सुप्रसिद्ध इंग्रज शास्त्रज्ञ, गणित, गतिकी (प्रेरणांच्या संदर्भात गतीचा अभ्यास करणारे शास्त्र), खगोलीय यामिकी, ज्योतिषशास्त्र आणि प्रकाशकी या बहुविध विज्ञान शाखांमध्ये अतिशय मोलाची भार टाकणाऱ्या या शास्त्रज्ञांचे नाव विज्ञानाच्या इतिहासात अजरामर झाले आहे. त्यांचा जन्म वुल्झथॉर्प (लिंकनशर) येथे झाला. त्यांच्या जन्माच्या दोन महिने अगोदरच त्यांचे […]

‘इंटेल’ या जगप्रसिद्ध कंपनीचे संस्थापक, प्रसिद्ध उद्योगपती गॉर्डन मूर यांचा जन्मदिन.

founder-of-the-world-famous-company-intel-famous-industrialist-gordon-moore

‘इंटेल’चे उत्पादन कोट्यवधी लोक दररोज वापरत असतात; पण ते नेमके कसे दिसते, ते मात्र कुणालाच माहीत नाही; हे अजबच नाही का? इंटेल नक्की काय बनवते? कॉम्प्युटर नेमका चालतो कसा? एकविसाव्या शतकात जगताना कॉम्प्युटर, मोबाईल फोन यांच्याशिवाय आयुष्याची कल्पनाही करू शकत नाही. याआधी असलेली रेडिओ किंवा टीव्हीसारखी उपकरणे आणि कॉम्प्युटर यामध्ये असा काय फरक आहे, ज्यामुळे […]

1 जानेवारीला नवीन वर्ष का साजरे करतात? जाणून घ्या इतिहास आणि रहस्ये

नमस्कार Wishing you a very Happy New Year हो हो आम्हाला माहितीये की New Year सुरु व्हायला काही तास बाकी आहेत पण म्हटलं आता तुम्हाला सगळीकडून New Year Wishes चे Calls, Messages यायला सुरुवात होईल आणि परत तुम्ही Busy होऊन जाल त्यापेक्षा आमच्या संपूर्ण टीमकडून तुम्हाला Advance मध्ये New Year च्या शुभेच्छा देऊन ठेवलेल्या बऱ्या. […]

डॉन ब्रॅडमन (Don Bradman): क्रिकेटच्या इतिहासातला सर्वात महान फलंदाज

Don-Bradman

नमस्कार, आजच्या या भागात आपण बोलणार आहोत एका डॉन विषयी. नाही नाही हा कोणी गँगस्टर नाही… तर  क्रिकेट जगतातील अनभिषिक्त सम्राट, ज्याच्या खेळण्याच्या शैलीमुळे त्याला डॉन म्हटलं जातं, ते सर डॉन ब्रॅडमन.  या ऑस्ट्रेलियन खेळाडूचा जन्म 27 ऑगस्ट 1908 रोजी कूटामंड्रा, न्यू साऊथ वेल्स येथे झाला. डोनाल्ड जॉन ब्रॅडमन त्यांच्या भावंडांत सर्वात लहान होते. लहानपणापासूनच […]