Angel Investors: स्टार्टअपसाठी एक शक्तिशाली संसाधन

what-is-an-angel-investor

Angel Investors म्हणजे अशी लोकं ज्यांच्याकडे भरपूर पैसे असतात आणि ते सुरुवातीच्या काळात नवउद्योजकांना पैशांचा पुरवठा करतात. बँक, एफडी, सोने अशा पारंपारिक आणि तुलनेने कमी रिटर्न्स देणाऱ्या गुंतवणूक पर्यायांऐवजी ते भरभक्कम परतावा मिळेल अशा पर्यायांच्या शोधात असतात.  बिझनेस सुरु करताना नव्या उद्योजकाकडे सुरुवातीला फायनान्ससाठी तीन पर्याय असतात – मित्र, कुटुंबीय किंवा बँका. जेव्हा तुमच्या डोक्यात […]

Pivot स्टार्टअपसाठी : यशस्वी होण्यासाठी महत्त्वाची पायरी

what-is-a-pivot-in-startup

Pivot – सोमवारची सकाळ, दरवेळेस प्रमाणे सुरेशला याही सोमवारी एका महत्त्वाच्या Meeting साठी जायला उशीर झालेला आहे. सुरेश गाडी काढतो आणि रोजच्या रस्त्याने निघतो, पण जाता जाता अलीकडेच त्याच्या लक्षात येतं की Traffic मुळे आपल्याला पोहचायला खूप वेळ लागेल. काय करावं काही सुचत नसतं. Traffic मध्ये थांबलो तर उशीर होणार हे फिक्स आणि उशिरा पोहचलो, […]

स्टार्टअपसाठी फंडिंग मिळवण्यासाठी Pitch Deck कसा तयार करावा?

Pitch-Deck

Pitch Deck – मित्रांनो आजपर्यंत आपण स्टार्टअप विश्वाच्या भागात वेगवेगळ्या terms पाहिल्या. यातल्या बराचशा गोष्टी तुमच्यासाठी नवीन असतील किंवा काही आधीपासून माहितीही असतील. जर तुम्ही सुरुवातीपासून ही series पाहत असाल, तर नक्कीच तुमच्या डोक्यात स्टार्टअपची एखादी तरी कल्पना शिजली असेल. काही जणांनी ती प्रत्येक्षात उतरवलीसुद्धा असेल. पण कसंय, कल्पना वगैरे सगळं ठीके ओ! ती कल्पना […]

Minimal Viable Product तुमच्या व्यवसायाला यशस्वी होण्यास मदत करणारा एक शक्तिशाली साधन

what-is-minimal-viable-product

नमस्कार मित्रांनो, स्टार्टअप विश्वाच्या नव्या कोऱ्या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो मला सांगा समजा तुम्हाला Market मध्ये एक Product launch करायचं आहे. असं Product की जे लोकांसाठी खूप उपयोगी असेल, असं Product की ज्यामुळे लोकांचं आयुष्य बदलून जाईल,या Product चा Sale इतका जास्त होईल की तुम्ही मालामाल व्हाल! एक मिनिट… पण असेल, जाईल, […]

IPO म्हणजे काय? | IPO कसे काम करते?

IPO

IPO. या टर्मबाबत तुम्ही याआधीही खूप वेळा ऐकलं असेल. लवकरच या कंपनीचा IPO येणार आहे, प्रत्येक share ची price एवढी असणार आहे, IPO या तारखेपासून सुरु होऊन या तारखेला संपणार आहे अशा काही चर्चा तुमच्या मार्केट किंग मित्रांमध्ये रंगत असतील. पण तुम्हाला कधी वाटलं का की आपल्यालाही या सगळ्या गोष्टींबद्दल माहिती हवी? जर तुमचं उत्तर […]

Incubator तुमच्या व्यवसायाला वाढण्यास कशी मदत करू शकतात

what-is-an-business-incubator-a-complete-guide-for-startups

Incubator ही term समजून घेण्यासाठी आपण आपल्या घरातलं उदाहरण पाहूया. आता तुम्हीच पहा ना आपल्याला चांगलं शिक्षण देण्यासाठी, मोठं करण्यासाठी, निरोगी ठेवण्यासाठी आपले आई वडील किती काळजी घेतात; आपल्याला पाहिजे असलेल्या सगळ्या गोष्टी ते वेळच्या वेळी आपल्याला पुरवतात. हे सगळं कशासाठी? तर आपण मोठ्ठ होऊन काहीतरी चांगलं काम करण्यासाठी. सुरुवातीच्या काळात आपली काळजी आपले आई […]

Equity म्हणजे काय? 10 मिनिटात समजून घ्या

what-is-equity-and-their-types

मित्रांनो Equity हा शब्द अनेकवेळा ऐकला असेल कारण Business मध्ये या Equity भोवती बऱ्याच गोष्टी फिरत असतात. आपण सुद्धा या इक्विटी बद्दल अनेकवेळा ऐकत असतो, पण इक्विटी म्हणजे नेमकं काय हे खूप कमी जणांना माहीत असतं. तर आजच्या लेखामध्ये जाणून घेऊया या Equity बद्दल. Equity म्हणजे काय? आपल्या मराठी भाषेत Equity ला एक सुंदर शब्द […]

Conversion Funnel: 4 स्टेजेसने कसे कराल ग्राहकांना आकर्षित?

Conversion-funnel

Conversion Funnel (रविवार सकाळची वेळ आहे. समोर दरवाजा आणि दरवाज्याची बेल दिसत आहे. सुरुवातीला एक माणूस बेल वाजवतो पण कोणीच दरवाजा उघडत नाही. पुन्हा बेल वाजवतो तरीही कोणीही दरवाजा उघडत नाही. मग दरवाजा knock करतो आणि पुन्हा जोर जोरात बेल वाजवतो. दरवाजा उघडतो आणि समोर एक अर्धवट झोपेतून उठलेला माणूस येतो.)    Salesman:- Good Morning Sir! […]

LTV म्हणजे काय? आणि ती कशी calculate करावी?

what-is-ltv-life-time-value-and-how-to-calculate-it

जेव्हा एखादा नवीन Customer तुमच्याकडे येतो, तेव्हा तो किती दिवस टिकेल, तो किती value generate करून देणार आहे, हे तुम्हाला माहितेय का? नाही ना? हा लेख वाचल्यावर सांगता येईल. चला सुरुवात करूया. तर आजची आपली टर्म आहे LTV.  LTV म्हणजे काय? LTV चा full form आहे Life Time Value. काहीजण याला CLTV सुद्धा म्हणतात म्हणजेच […]

Customer Segmentation: काय आहे आणि कसे कराल?

Customer-Segmentation

मागच्या दोन लेखांमध्ये आपण Conversion Funnel, Customer Acquisition Cost या स्टार्टअप विश्वातील दोन terms विषयी बोललो. या दोन्ही terms एकमेकांशी related होत्या. आजची जी term आहे, तीसुद्धा या दोन्हीशी संबंधितच आहे. त्यामुळे तुम्ही जर आधीचे लेख पाहिले नसतील, तर ते लेख पाहून घ्या. आजच्या लेखा मध्ये आपण बघणार आहोत customer segmentation बाबत. Customer segmentation म्हणजे […]

स्टार्टअपमध्ये काम करत असाल तर Cliff Vesting बद्दल जाणून घ्या

Cliff-Vesting

Business करावा की job हा खरंतर अनेक तरुण तरुणींना वर्षानुवर्षे पडलेला प्रश्न! काहीजण नको बॉसची कटकट, बनू आपणच आपल्या मनाचे राजे म्हणून business निवडतात, तर इतरांना जॉबचा मार्ग निवडावा लागतो. पण जर तुम्हाला कोणी सांगितलं की तुम्ही ज्या कंपनीत आज काम करताय, ती कंपनी उद्या तुमच्या मालकीची होऊ शकते तर? विश्वास नाही ना बसत? अहो […]

Customer Acquisition Cost (CAC) म्हणजे काय? | कशी कमी करावी?

Customer-Acquisition-Cost

CAC (Customer Acquisition Cost) Customer Acquisition Cost म्हणजे काय? नावावरून तुम्हाला लक्षात आलं असेलच की, हा नेमका काय प्रकार आहे ते. Customer Acquisition Cost म्हणजे एखादा customer मिळवण्यासाठी acquire करण्यासाठी तुम्ही sales आणि marketing साठी किती खर्च केलात ते. CAC कशी calculate करावी? आता CAC कशी calculate करावी? हे आपण पाहूया. समजा तुम्ही एखाद्या महिन्यात […]

आपल्या व्यवसायाला धोका देणारा ‘Churn Rate’ म्हणजे काय?

बऱ्याचवेळा तुम्ही ऐकलं असेल की ज्या मोठमोठ्या tech कंपन्या आहेत जसं की  HCL, Infosys, TCS, Wipro या कंपन्यांचा Churn Rate हा खूप वाढलाय. पण बऱ्याच जणांना हे माहित नसतं की नक्की झालंय काय. हो ना? तर आज आपण पाहूया हा Churn Rate म्हणजे नेमकं काय ते.  Churn Rate म्हणजे काय? तर Churn Rate म्हणजे एक […]

या 5 कारणांसाठी तुमच्या स्टार्टअपसाठी Cap Table आवश्यक आहे

Cap Table

गणेशोत्सवात एखाद्या मंडळाचा बोर्ड तुम्ही पाहिला असेल, तर त्या बोर्डवर मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यवाहक, खजिनदार या सगळ्यांची नावं असतात. म्हणजे त्या मंडळातील महत्त्वाची माणसे कोण कोणती आहेत हे आपल्याला तो बोर्ड वाचल्यावर समजतं. ढोबळमानाने आपण पाहिलं, तर स्टार्टअपच्या विश्वात याच बोर्डला “Capital (Cap) Table” असं म्हणतात. Cap Table हा एक चार्ट असतो जो तुमच्या स्टार्टअपच्या […]

Bootstrapping: व्यवसाय सुरू करण्यासाठी सर्वोत्तम मार्ग?

Bootstrapping

बिझनेस सुरु करायचा म्हटलं की, अनेक गोष्टींची माहिती असणं एका व्यावसायिकासाठी गरजेचं असतं, ज्यामुळे एखादा व्यवसाय यशस्वी करता येईल. स्टार्टअप विश्व या सिरीजमध्ये स्टार्टअप विश्वातल्या वेगवेगळ्या कन्सेप्ट आपण समजून घेत असतो. तर आज आपण पाहणार आहोत Bootstrapping बद्दल. आत्तापर्यंत आपण  angel investor, acquihire, acquisition, alpha आणि beta testing अश्या अनेक टर्म्स पहिल्या. याचे व्हिडिओस जर […]

Alpha Testing & Beta Testing । स्टार्टअप विश्व

Alpha Testing & Beta Testing

नवी अर्थक्रांतीच्या स्टार्टअप विश्व या नव्याकोऱ्या सिरीजमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत. या सिरीजमध्ये स्टार्टअप विश्वातल्या वेगवेगळ्या कन्सेप्ट आपण समजून घेत असतो. तर आजची आपली टर्म आहे अल्फा टेस्टिंग. चला तर मग सुरुवात करूया. प्रत्येक कंपनीला आपण निर्माण केलेले product हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावे आणि त्यांना ते आवडावे असं वाटत असतं. बर्‍याच कंपन्या या त्यांच्या […]

Business Plan: तुमच्या व्यवसायाची यशाची गुरुकिल्ली

business-plan-the-key-to-business-success

BUSINESS PLAN कोणतीही गोष्ट करताना आपण एक रफ प्लॅन बनवत असतो. आपण आखलेल्या प्लॅननुसार आपण दिवसभरातील कामकाज करत असतो. काही वेळेस तुम्ही केलेल्या प्लॅननुसार गोष्टी घडतात, तर काही वेळेस त्या घडत नाहीत, मात्र तरीही आपण प्लॅन हा बनवतोच. हे झाले आपल्या रोजच्या दिवसाचे. मात्र ज्यावेळी आपल्याला एखादा बिझनेस चालू करायचा असतो, त्यावेळी आपण आपल्याला वाटलं […]

Business Model: आपल्या व्यवसायाला यशस्वी करण्यासाठीचा दिशादर्शक

Business Model

Business Model म्हणजे तुमची कंपनी पैसे कसे कमावणार आहे याची योजना. सर्वसाधारणपणे कोणत्याही Business Model मध्ये चार गोष्टी स्पष्ट केल्या जातात. त्या म्हणजे:- १. कंपनी कोणत्या उत्पादनाची किंवा सेवांची विक्री करेल २. त्या उत्पादनाचे किंवा सेवेचे मार्केटिंग कसे करायचे ३. कंपनीला कोणत्या प्रकारच्या खर्चाला सामोरे जावे लागेल ४. कंपनीला जास्तीत जास्त नफा कसा मिळेल आता […]

Acquisition : व्यवसायातील एक महत्त्वपूर्ण टर्म

Acquisition

नवी अर्थक्रांतीच्या स्टार्टअपची या नव्याकोऱ्या सिरीजमध्ये पून्हा एकदा तुमचं स्वागत आहे. स्टार्टअप जगतात असे शब्द जे सर्रास वापरले जातात, पण त्यांचा अर्थ अनेकांना माहिती नसतो. अशाच शब्दांचा अर्थ सोप्या भाषेत या सिरीजमध्य आम्ही तुम्हाला समजावून सांगत असतो. तर आजचा शब्द आहे (ॲक्वीजिशन) Acquisition चा साधासोपा अर्थ म्हणजे अधिग्रहण किंवा संपादन करणे. जर एखादी कंपनी दुसऱ्या […]

फ्लिपकार्ट: भारतातील ई-कॉमर्सची यशाची कहाणी

the-untold-story-of-flipkart

भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. कोणत्याची देशाची युवाशक्ती ही त्या देशाची सर्वांत मोठी शक्ती आणि संपत्ती मानली जाते. आज ट्विटरचे CEO पराग अग्रवाल असो किंवा मायक्रोसॉफ्टचे सत्य नाडेला किंवा गुगलचे सुंदर पिचाई असो… भारतीय तरुण जगात आपला डंका वाजवत आहेत. ही गोष्ट आहे, अशाच २ तरुणांची, ज्यांनी भारतीयांच्या खरेदी करण्याच्या पद्धतीची दिशाच बदलून […]