घाबरून या 6 चुका अजिबात करू नका!
सर्वात आधी हे समजून घ्या..
Loan चा Interest चालूच असतो…
Share ची Price खाली गेली तरी
तुमची EMI आणि Interest थांबत नाही.
Borrowed Money ने Investment नेहमीच Risky असते.
Panic Selling करू नका
Market पडलं म्हणून सगळे Shares एकदम विकू नका.
पहिले तपासा:
- Company चे Fundamentals
- कंपनीवर असलेलं कर्ज
- Profit Growth
- बिझनेस ग्रोथ
Price पडली म्हणजे Company
खराबच आहे असं नाही.
Loss भरून काढण्यासाठी आणखी Loan?
आता अजून पैसे टाकले तर Average कमी होईल…
हा विचार धोकादायक ठरू शकतो.
नवीन कर्ज + जुना Loss = Double Pressure
Market कधी Recover होईल याची Guarantee नसते.
Blind Averaging टाळा
प्रत्येक पडणारा Stock Buying Opportunity नसते.
Averaging करण्याआधी तपासा:
- Business मजबूत आहे का?
- पैसे टिकत आहेत का?
- कर्ज वाढत आहे का?
- Fall Market मुळे आहे की Company मुळे?
Tips च्या मागे धावू नका
हा Stock Double होईल…आता लगेच Buy करा!
अशा व्हॉट्सऍप Tips वर घाईत पैसे लावू नका.
Leverage किती आहे ते तपासा
Portfolio पेक्षा Loan मोठं असेल तर Risk वाढते.
स्वतःला 3 प्रश्न विचारा:
- EMI आरामात भरू शकतो का?
- Emergency Fund आहे का?
- Market आणखी 20% पडलं तरी टिकू शकतो का?
उत्तर “नाही” असेल तर Risk कमी करण्याचा विचार करा.
काय करायला हवं?
- तुमची Loan Amount तपासा
- EMI Capacity समजून घ्या.
- Portfolio Review करा
- गरज असल्यास Financial Expert चा सल्ला घ्या
- Emotion नाही, Plan महत्त्वाचा!
लोनच्या पैशाने Investment करताना आधी Return पेक्षा Risk बघा.
Market घसरताना:
Panic करू नका
नवीन Loan घेऊ नका
EMI Ignore करू नका
Portfolio Review करा
