भारतीय नारी, भल्याभल्यांवर भारी! भारताची ही ‘ट्रॅक्टर क्वीन’ आहे 23 हजार कोटींची मालकीण – मल्लिका श्रीनिवासन

आज महिला कोणापेक्षाही कमी नाहीयेत. महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात प्रगती करताना दिसत आहेत. एवढंच काय तर, अनेक महिला अशाही आहेत, ज्यांनी चांगल्या पगाराची नोकरी सोडून कुटुंबाच्या व्यवसायात एन्ट्री केली आणि जगात डंका वाजवला. या महिलांमध्ये मल्लिका श्रीनिवासन यांच्या नावाचाही समावेश होतो. मल्लिका या अशा भारतीय महिला आहेत, ज्या १० हजार कोटी रुपयांपेक्षा […]